शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

ढकांबे गावात नगरभूमापन योजना लागू

By admin | Updated: September 25, 2016 23:33 IST

दिंडोरी : नाशिक विभागात प्रथमच संगणीकृत नकाशे वाटप

दिंडोरी : अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीजीपीएस व ई टिएस) प्रणालीद्वारे गावठाण मोजणी करण्यात येऊन तेथील मिळकतीचे संगणीकृत नकाशे बनविण्याच्या सरकारच्या महत्वकांक्षी नगरभूमापन योजना प्रकल्पांतर्गत दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावातील गावठाणाची मोजणी पूर्ण झाली असून सनद वाटप करण्यात आली आहे. नाशिक विभागात सर्वप्रथम हा ढकांबे गावात आधुनिक तंत्रज्ञान वापरून गावठाण मोजणी होत सदर ढकांबे गावात नगरभूमापन योजना लागू झाली आहेसदर नकाशे हे अत्यंत अचूक असणार आहे. योजनेअंती बनलेले अभिलेख जसे मोजणी नकाशे,चौकशी नोंदवह्या, सनद,मिळकत पत्रिका हे सर्व संगणीकृत असून त्यात आज्ञावली बनविण्यात आली आहे. सदर सनदींचे नुकतेच प्रांताधिकारी उदय किसवे,तहसीलदार बाबासाहेब गाढवे गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी भूमिअभिलेख उपअधीक्षक संजय धोंगडे यांनी नगरभूमापन योजना लागू करण्याबाबतचे कायदेशीर तरतुदी,सनद व मिळकत पत्रकाचे महत्व सांगितले. यावेळी बोलताना प्रांताधिकारी उदय किसवे यांनी सनद व मिळकतिपत्रका हा गावठाणातील मिळकतीचा मालकी हक्काबाबतचा निर्विवाद पुरावा असल्याचे सांगून सर्व नागरिकांनी सनद प्राप्त करून घेऊन संग्रही ठेवावी असे आवाहन केले व सदर प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल भूमिअभिलेख विभागाचा गौरव करत शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रल्हाद आव्हाड, शंकर गायकवाड,विठ्ठल आव्हाड, शरद बोडके,शरद वाघ, राजाराम बोडके यांना प्रातिनिधिक स्वरूपात सनद वाटप करण्यात आल्या. यावेळी प्रांताधिकारी उदय किसवे, तहसीलदार बाबासाहेब गाढवे गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे ,तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड,सुदाम बोडके यांची भाषणे झाली.स्वागत सरपंच भाऊसाहेब गांगोडे, उपसरपंच मधुकर बोडके यांनी केले.  सूत्रसंचालन प्रल्हाद आव्हाड यांनी केले तर आभार उपअधीक्षक संजय धोंगडे यांनी मानले. यावेळी एकाच दिवसात 85 टक्के विक्र मी सनद फी वसूल करण्यात आली.(वार्ताहर)अत्याधुनिक प्रणालीभूमिअभिलेख विभागातर्फे सर्व गावठाण मोजणी हि अत्याधुनिक प्रणाली(डीजीपीएस व ई टिएस) याद्वारे करण्याबाबत २०११ मध्ये सर्व तालुका भूमिअभिलेख विभागाला सांगण्यात आले त्यानुसार दिंडोरी येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक संजय धोंगडे यांनी ढकांबे गावाची निवड करत सदर गावाच्या मोजणीचे काम हाती घेण्यात आले त्यात स्थळिनश्चिती करत डीजीपीएस व ई टिएस प्रणालीद्वारे मोजणी करत संगणीकृत नकाशे करण्यात आले.