शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:54 IST

देवळा : देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन तीन वर्षे झाली तरी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपालिका कर्मचाºयांपैकी बहुतांश कर्मचाºयांंचे समावेशन न केल्यामुळे या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. यामुळे शासनाप्रती आपला निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी नगरपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देदेवळा : विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन घोषणा देण्यात येऊन शासनाचा निषेध

देवळा : देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होऊन तीन वर्षे झाली तरी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपालिका कर्मचाºयांपैकी बहुतांश कर्मचाºयांंचे समावेशन न केल्यामुळे या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. यामुळे शासनाप्रती आपला निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी नगरपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.नगरपंचायतीमधील तत्कालीन ग्रामपालिकेमध्ये कार्यरत सर्व कर्मचाºयांचे नगरपंचायतमध्ये समावेशन करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिटू संलग्न यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नवनिर्मित कर्मचाºयांनी गुरुवारी निदर्शने केली. देवळा नगरपंचायत कर्मचाºयांनी आंदोलनाला पाठिंबा देत नगरपंचायत कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता एक तास निदर्शने केली. यावेळी घोषणा देण्यात येऊन शासनाचा निषेध करण्यात आला.देवळा नगरपंचायतीत वर्षभरापूर्वी दोन कर्मचाºयांचे समावेशन झाले असून, उर्वरित कर्मचारी समावेशन होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर अहेर, दत्तात्रय बच्छाव, सुरेश अहेर, दीपक गोयल, सुनील शिलावट, वसंत अहेर, शांताराम घुले, विकास अहेर, माणिक अहेर, राजेंद्र शिलावट, जागृती गोयल, सुशीला घोडेस्वार, धनुबाई गोयल, हौशाबाई साळुंके, विमल देवरे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.या कर्मचाºयांना नगरपंचायत कामकाजाचा कोणताही अनुभव नसल्यामुळे कामकाजात अनेक अडचणी येतात. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. या कर्मचाºयांचे समावेशन शैक्षणिक-तांत्रिक अर्हता सर्व पात्रता धारण करणारे पद उपलब्ध नसल्याने व इतर विविध कारणास्तव हे कर्मचारी अपात्र ठरवण्यात आल्यामुळे या कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.