शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी एक्स्प्रेसचे इंजिन नादुरुस्त्र

By admin | Updated: July 21, 2016 01:43 IST

ओढा स्थानक : गाड्यांना झाला विलंब

नाशिकरोड : नाशिकरोड जवळील खेरवाडी-ओढा दरम्यान पंचवटी एक्स्प्रेसचे बुधवारी सकाळी इंजिन नादुरुस्त झाल्याने तब्बल पावणेदोन तास उशिराने पंचवटी मुंबईला रवाना झाली. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर घोषणा देत रेल्वेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मनमाडहून मुंबईला जाणारी नाशिककरांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्स्प्रेस बुधवारी सकाळी आपल्या निर्धारित वेळेला मनमाडवरून निघाली. पंचवटीच्या इंजिनमध्ये प्रारंभी बिघाड झाल्याने थांबा नसलेल्या खेरवाडी रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली. तेथून रेल्वे इंजिन सुरू झाल्याने पंचवटी नाशिकरोडच्या दिशेने निघाली असता ओढाच्या अगोदर काही अंतरावर पुन्हा इंजिनमध्ये बिघाड होऊन ७.२५ वाजता पंचवटी एक्स्प्रेस थांबविण्यात आली

.तीन रेल्वे गाड्यांना खोळंबा; प्रवाशांची गैरसोयखेरवाडी-ओढा दरम्यान इंजिन नादुरूस्त झाल्याने मुंबईला जाणाऱ्या तीन रेल्वेना खोळंबा झाला होता. यामुळे सेवाग्राम- दीड तास, कलकत्ता-हावडा मेल- दोन तास व जनशताब्दी एक्स्प्रेस- अर्धा तास उशिराने धावल्या. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते.