शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड परिसरातील पाच होर्डिंग्ज हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:37 IST

दत्तमंदिर सिग्नलजवळील देहबानू कॉम्प्लेक्स येथे १० बाय २० आकाराचे होर्डिंग उभारण्यात आलेले होते. जाहिरात कर थकबाकी पोटी सोमवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साह्याने सदर होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले.

नाशिकरोड : मनपा प्रशासनाकडून दत्तमंदिर सिग्नलजवळील एक व सिन्नरफाटा येथील चार असे एकूण थकबाकी असलेले पाच होर्डिंग्ज जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त करून त्यांचे लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले, तर तीन पेट्रोल पंपाजवळ लावलेल्या होर्डिंगवरील जाहिराती पोटी तीन लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.दत्तमंदिर सिग्नलजवळील देहबानू कॉम्प्लेक्स येथे १० बाय २० आकाराचे होर्डिंग उभारण्यात आलेले होते. जाहिरात कर थकबाकी पोटी सोमवारी मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साह्याने सदर होर्डिंग जमीनदोस्त करण्यात आले. तसेच सिन्नरफाटा येथे उड्डाण पुलावरून उतरताना डाव्या बाजूला २० बाय ४० आकाराचे दोन होर्डिंग मंगळवारी जमीनदोस्त करण्यात आले, तर त्यापुढील आणखी दोन २० बाय ४० आकारांचे दोन होर्डिंग्ज बुधवारी दुपारी जमीनदोस्त करण्यात येऊन होर्डिंगचे सर्व लोखंडी साहित्य, अ‍ॅँगल, पोल जप्त करण्यात आले. या होर्डिंगचालकांकडे एकूण आठ लाख रुपयांची थकबाकी होती, तर खान, लाहोटी व थोरात पेट्रोलपंप या ठिकाणी असलेल्या जाहिरात होर्डिंगची एकूण तीन लाख दोन हजार शंभर रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आल्याचे मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी सांगितले.