शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये येण्यामागे माझा स्वार्थ - राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 05:08 IST

नाशिक : नाशिकमध्ये येण्यामागे येथील कोकणी माणसांना भेटण्यासोबतच आपला वैयक्तिक स्वार्थही असल्याचे सांगत नारायण राणे यांनी नाशिकमधून विधान परिषद निवडणूक लढविण्यासंदर्भात अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले.

नाशिक : नाशिकमध्ये येण्यामागे येथील कोकणी माणसांना भेटण्यासोबतच आपला वैयक्तिक स्वार्थही असल्याचे सांगत नारायण राणे यांनी नाशिकमधून विधान परिषद निवडणूक लढविण्यासंदर्भात अप्रत्यक्षपणे सूतोवाच केले.भाजपाने आपल्याला विचारणा केल्यास त्यावर विचार करू, असे सांगत विधान परिषदेची उमेदवारी करणार की नाही हे गुपित त्यांनी उघड केले नाही. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राणे निवडणूक लढविण्यासाठी व्यूहरचना करीत असून, भाजपाही त्याला अनुकूल असल्याची चर्चा आहे. मंगळवारी कोकणी बांधवांच्या कार्यक्रमास राणे यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढविणारी ठरली.कोणापुढेही झुकणे मान्य नसल्याने आपण महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. सत्तेत असताना विकास करणे शक्य असल्यानेच एनडीएमध्ये समाविष्ट झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणासाठी सरकार अनुकूल असून, मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षण देण्याचे आश्वासनही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार माणिकराव कोकाटे व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी राणे यांची भेट घेतली.