शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महोत्सवात मविप्रचे यश

By admin | Updated: October 19, 2015 22:24 IST

राष्ट्रीय महोत्सवात मविप्रचे यश

नाशिक : दिल्लीच्या भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘पल्स’मध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाने विविध स्पर्धांत यश संपादन केले. महोत्सवातील समूहगीत स्पर्धेत महाविद्यालयाच्या समूहाने प्रथम पारितोषिक पटकावले. समूहात नम्रता चक्रवर्ती, निशिता पाटील, शिखा अरोरा, आदिती मांगे, संजू अलेक्झांडर, साक्षी घोडगे, ऋतिका पाटील, हर्षिता मुंद, रश्मी नंदा, आकांक्षा अरदवाटिया, सायली, पार्थ, पृथ्वी, रोहन घोष, अनिश मैनी यांचा समावेश होता. प्राध्यापक डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्वत:देखील ड्रमवादन केले. करिश्मा सोनवणे, आशुतोष तिवारी यांनी ‘रॅशनल ड्रम थेरपी अ‍ॅण्ड कॉम्बिनेशन’ या विषयावर सादर केलेल्या संशोधन संहितेला पहिल्या दहा सर्वोत्तम प्रवेशिकांत स्थान मिळाले. आरोग्यसेवेत कार्यरत वैद्यकीय व्यावसायिकांनी औषधांचा वापर करताना घ्यावयाच्या काळजीबद्दल या संहितेत प्रकाशझोत टाकण्यात आला होता. संपूर्ण भारतामधून सहभागी झालेली १४० हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये, दिल्ली विद्यापीठातील ४० अन्य महाविद्यालये व अन्य महाविद्यालयांच्या संघांना टक्कर देऊन नाशिकने हे यश संपादन केले. त्यांना मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, मविप्र रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)