शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मुरमाचा कडा कोसळून महिलेसह मुलगी ठार

By admin | Updated: October 18, 2016 02:16 IST

मुरमाचा कडा कोसळून महिलेसह मुलगी ठार

घोटी : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील काही महिला सोमवारी दुपारी अंगण तयार करण्यासाठी गावालगत असलेल्या खाणीत मुरूम आणण्यासाठी गेल्या असताना खोदकाम करताना अचानक मुरुमाचा कडा कोसळल्याने एका महिलेसह बालिका ढिगाऱ्याखाली दबून जागीच ठार झाली, तर तीन महिलांनी प्रसंगावधान राखल्याने सुदैवाने त्या बचावल्या.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात सणापूर्वी घरासमोरील अंगण ओटे तयार करण्यासाठी मुरु म आणण्यासाठी गावातील महिला गावालगतच्या मुरु म खाणीत जातात. त्या ठिकाणी खोदकाम करून मुरु म आणतात. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास नांदगाव सदो येथील काही महिला गावालगत मुरुम आणण्यासाठी गेल्या असता, मुरु म खोदकाम करताना अचानक मुरु माचा कडा कोसळला. या ढिगाऱ्याखाली दबून रंजनाबाई मारु ती आडोळे (४२) व सोनाली कोंडीराम भागडे (११) या दोघी जागीच ठार झाल्या, तर इंदू मनोहर भागडे, फशाबाई कोंडीराम भागडे (१९) व कौशाबाई हरिश्चंद्र गतीर (४५) या तीन महिलांनी प्रसंगावधान राखून पळ काढल्याने त्या बचावल्या. मात्र यात इंदूबाई या जखमी झाल्या. त्यांनी घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. (वार्ताहर)