शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

त्र्यंबकेश्वरच्या दलित वस्तीकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:51 IST

त्र्यंबकेश्वर : शहरातील दलित वस्तीतील स्वच्छता गृहाबाबत यापुर्वी अनेक वेळा तक्र ारी करु नही त्र्यंबक नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याचे डॉ. आंबेडकर नगरातील नागरिकांचे मत आहे.

ठळक मुद्दे येथील खेळणी दुरु स्तीच्या अवस्थेत नाहीत.

त्र्यंबकेश्वर : शहरातील दलित वस्तीतील स्वच्छता गृहाबाबत यापुर्वी अनेक वेळा तक्र ारी करु नही त्र्यंबक नगरपरिषद दुर्लक्ष करीत असल्याचे डॉ. आंबेडकर नगरातील नागरिकांचे मत आहे.येथील दलित वस्तीत दोन स्वच्छता गृहे असुन यापैकी जे जुने (१९५६ मध्ये बांधलेले) आहे. हल्ली हे स्वच्छता गृह नादुरु स्त असुन त्यावरील स्लॅब केव्हा कोसळेल याचा भरवसा नाही. चारही (२ जेन्ट्स व २ लेडीज) खोल्यांना दरवाजे नाहीत. चारही खोल्यांचे भांडे नाहीत.सर्वत्र घाणीचे अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. या स्वच्छता गृहा भोवती जंगली वनस्पती काटेकुटे गवताने वेढलेले आहे. पण नगरपरिषदेला जाग येत नाहीही झाली स्वच्छता गृहाची कैफीयत ! नुकतेच उमेश सोनवणे यांच्या तक्र ारी वरु न येथे असलेल्या उद्यानाची साफ सफाई केल्याने ही तक्र ार दुर झाली पण हे उद्यान नाहीच. कारण येथे एकही झाड अथवा फुलझाड नाही. येथे फक्त लहान मुलांसाठी खेळणी बसविण्यात आली होती.पण आज या खेळण्यांची काय अवस्था आहे. बहुतेक खेळणी तुटली असुन त्यांचा वापर करता येत नाही. येथील खेळणी दुरु स्तीच्या अवस्थेत नाहीत. तर तुटलेली सर्व खेळणी नव्याने बसवुन अजुन महिला वर्गासाठी ग्रीन जिमचे साहित्य बसवावे. अशी येथील महिला वर्गाची मागणी आहे.तर येथील भारतरत्न डा बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाची सुंदर इमारत आहे. पण पावसाळ्यात पावसाचे शिंतोडे तथा वसाडे आतमध्ये येतात. या बिल्डींगला काचेच्या खिडक्या असल्या तरी पुरेशा नाहीत. पायऱ्या अपुर्ण आहेत. लोकांना बसण्यासाठी ओटे असावेत.नुकतेच ही इमारत दुरु स्तीचे सर्वक्षण करण्यात आले. दुरु स्तीचे सर्वेक्षण करणाºया इंजिनिअरला दुरु स्ती करु न द्या. पण त्यांनी असे काही करता येणार नाही आम्हाला तुम्ही सांगायचे नाही. असे येथील नागरिकांना सुनावले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर