लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : मखमलाबाद नाका परिसरात राहणाऱ्या मनपा सफाई कामगार अरुण अशोक बर्वे याच्या खुनाचे गूढ उकलण्यास पंचवटी पोलिसांना यश आले आहे. या खूनप्रकरणी पोलिसांनी क्रांतिनगरमधील एका संशयितास ताब्यात घेतले आहे. बर्वे याचा खून लुटमारीच्या उद्देशातून झाल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे.
महापालिका कर्मचाऱ्याच्या खुनाचे गूढ उकलले
By admin | Updated: June 2, 2017 19:19 IST