शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मुंढेंनी खासदार गोडसेंची केली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:03 IST

नाशिक : शेतीवर नव्हे तर जमिनी आणि बांधकामांवर कर लावल्याचा दावा करीत महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचीच कोंडी केली आणि त्यांचाच अभ्यासवर्ग घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ठळक मुद्दे महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचीच कोंडी केलीहेमंत गोडसे त्यांचाच अभ्यासवर्ग घेतल्याचे खात्रीलायक वृत्त

नाशिक : शेतीवर नव्हे तर जमिनी आणि बांधकामांवर कर लावल्याचा दावा करीत महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खासदार हेमंत गोडसे यांचीच कोंडी केली आणि त्यांचाच अभ्यासवर्ग घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.शहरात सध्या मोकळ्या भूखंडावरील कराचा मुद्दा गाजत असून, गावोगाव शेतकऱ्यांचे मेळावे सुरू झाले आहेत. शहरात मोकळ्या भूखंडावर कर लावण्यात आल्याने त्यात शेती क्षेत्राचादेखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या ठिकाणी शेती केली जाते अशा भूखंडांवरील करयोग्य मूल्यात वाढ करताना तीन पैशांवरून चाळीस पैसे दर निश्चित केल्याने शेतकºयांना वार्षिक प्रति एकर एक लाख रु पयांपेक्षा अधिक कर भरावा लागणार असल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे शहरातील ग्रामीण भागात संतप्त प्रतिक्रिया उमटतआहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मनपातील शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी आयुक्तांचीभेट घेऊन करवाढ मागे घेण्याची मागणी केली. परंतु आयुक्तांनीच शेतीवर नव्हे तर जमिनीवर कर लावल्याचे स्पष्टीकरण देताना शेतजमीन असा कुठलाच उल्लेख नसल्याचा खुलासा केला. तसेच अधिसूचनेची पूर्ण माहिती घेण्याचा सल्ला दिल्याचे वृत्त आहे.यावेळी खासदारांसह सेना पदाधिकारी आणि आयुक्तांमध्ये प्रश्न-उत्तरेही झडलेत. परंतु आयुक्त भूमिकेवर ठाम राहिल्याचे चर्चा होत आहे.