शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेसमोर मुंडण

By admin | Updated: April 20, 2017 01:05 IST

नाशिक : वसाहतींना घरपट्टी लागू करावी यांसह विविध मागण्यांसाठी गौतमनगरयेथील नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला.

 नाशिक : वसाहतींना घरपट्टी लागू करावी, पाणीपुरवठ्याची सुविधा पुरवावी यांसह विविध मागण्यांसाठी गौतमनगर, साठेनगर, रमाबाईनगर, शांतीनगर येथील नागरिकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला. याचवेळी काही नागरिकांनी मुंडण करत महापालिकेचा निषेधही नोंदविला.मनसेचे सरचिटणीस प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली बी. डी. भालेकर मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा अण्णा भाऊ साठे पुतळा, शालिमार मार्गे राजीव गांधी भवनवर नेण्यात आला.संबंधित परिसरातील वसाहतींना घरपट्टी त्वरित लागू करावी, ज्यांचा जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेंतर्गत घरकुलाला विरोध आहे, त्यांना आहे त्या ठिकाणीच घरकुले देण्यात यावीत, वंचित लोकांचा सर्व्हे करून त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करून घ्यावे, गौतमनगर, साठेनगर या भागात बांधण्यात येणाऱ्या गट शौचालयांचे अपूर्ण काम पूर्ण करावे, वसाहतीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग अंतर्गत सर्व्हे करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आदि मागण्यांचे निवेदन यावेळी अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आले. तत्पूर्वी, राजीव गांधी भवनसमोर आंदोलकांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली, तसेच काही लोकांनी निषेध म्हणून मुंडणही केले. मोर्चात सचिन मोरे, राहुल उजागरे, प्रवीण जाधव, दत्ता फाटे, दिलीप मोरे, सुनील धोत्रे, राजू डोंगरे, भीमराव पवार, रंजना कोलगे, अलका डाखोरे, मीना शेळके, बबिता काळे, जयवंता गांगुर्डे आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)