शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सिन्नरला मराठा आरक्षणासाठी मुंडन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:21 IST

सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकत्र येत डोक्याचे मुंडन करीत आगळ्या पध्दतीने आंदोलन करुन लक्ष वेधून घेतले.

सिन्नर: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकर्त्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकत्र येत डोक्याचे मुंडन करीत आगळ्या पध्दतीने आंदोलन करुन लक्ष वेधून घेतले.मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा संघर्ष समिती यांच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह आमदार माणिकराव कोकाटे यांना निवेदन पाठविण्यात आले. आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी सर्वच पक्षांतील आमदारांनी विधीमंडळात आवाज उठवावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले. फिजिकल डिस्टन्स पाळून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढील आंदोलन आमदारांच्या दारासमोर होईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. आंदोलनात शरद शिंदे यांच्यासह दौलत धनगर, संदीप लोंढे, अर्जून घोरपडे, मधुकर शिंदे, सुनील जगताप, बापू सानप, गणेश जाधव, नितीन पवार, शिवाजी गुंजाळ, राजेश घोडे, खंडू सांगळे, कृष्णा लहाने यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक