शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

अल्पसंख्याक शासकीय कर्मचार्‍यांनी संघटित व्हावे मुनाफ हकीम : राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये प्रतिपादन

By admin | Updated: May 25, 2014 20:46 IST

नाशिक : शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी विविध योजना तयार केल्या असून, स्वतंत्रपणे अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली आहे. मात्र अल्पसंख्याक समाजामध्ये अद्याप याविषयीची पुरेशी जागृती नसल्यामुळे त्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. शासकीय अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचार्‍यांनी संघटित होऊन विविध योजनांचा लाभ समाजाला मिळवून द्यावा तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचारी-अधिकार्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी संघटितपणे पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी केले.

नाशिक : शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी विविध योजना तयार केल्या असून, स्वतंत्रपणे अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली आहे. मात्र अल्पसंख्याक समाजामध्ये अद्याप याविषयीची पुरेशी जागृती नसल्यामुळे त्यांना योजनांचा लाभ मिळत नाही. शासकीय अल्पसंख्याक अधिकारी-कर्मचार्‍यांनी संघटित होऊन विविध योजनांचा लाभ समाजाला मिळवून द्यावा तसेच शासकीय-निमशासकीय कर्मचारी-अधिकार्‍यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी संघटितपणे पाठपुरावा करावा, असे प्रतिपादन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी केले.वडाळारोडवरील सय्यद सादिकशाह हुसेनी सभागृहात शासकीय, निमशासकीय क र्मचारी असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी हकीम प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अल्पसंख्याक शासकीय अधिकारी व कर्मचारी हे राज्यात सुसंघटित नसल्यामुळे त्यांच्या विविध मागण्या शासनदरबारी अद्याप पूर्ण होत नसून असोसिएशनने पाठपुरावा करण्यावर भर द्यावा, जेणेकरून प्रलंबित मागण्या तातडीने पूर्णत्वास येतील. अल्पसंख्याक मुस्लीम समाज उच्च शिक्षणाच्या बाबतीत पिछाडीवर असून, शासकीय नोकर्‍यांमध्येदेखील कमी प्रमाणात आहे. शासकीय नोकर्‍यांत समाजाचा टक्का वाढविण्यासाठी समाजबांधवांनी आपल्या मुलांना दर्जेदार उच्च शिक्षण मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता देण्याचा प्रयत्न करावा. यावेळी व्यासपीठावर अल्पसंख्याक विभागाचे अपर सचिव अनिस शेख, सचिव मोहम्मद हुसेन मुजावर, फय्याज अली, डॉ. नसीम कुरेशी, शाखाप्रमुख जावेद कादरी, नईम शेख आदि व्यासपीठावर उपस्थित होते. अब्दुल हमीद शेख यांनी सूत्रसंचालन केले.