शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी येथील अत्याचार प्रकरणी मूक मोर्चा

By admin | Updated: July 19, 2016 00:44 IST

कारवाईची मागणी : दिंडोरी, घोटी, इगतपुरी, लासलगाव, विंचूर आदि ठिकाणी निषेध

 दिंडोरी : कोपर्डी (ता. कर्जत) येथे अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खून प्रकरणी दिंडोरी तालुकवासीयांनी पक्षभेद विसरत एकत्र येत दिंडोरी तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढला. तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देत घटनेचा निषेध केला.नीळवंडी रोड येथून तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते, उपनगराध्यक्ष सचिन देशमुख, कृउबा उपसभापती अनिल देशमुख, सुनील आव्हाड, गंगाधर निखाडे, वसंत कावळे, सुनील जाधव, योगेश बर्डे, सोमनाथ जाधव, चंद्रकांत राजे, दिलीप जाधव, प्रमोद देशमुख, अविनाश जाधव, श्यामराव हिरे, तुषार वाघमारे, गणेश दवंगे, मंगेश जाधव, तौसिफ मणियार, राकेश शिंदे, प्रतीक जाधव, प्रभाकर जाधक, संपत कड, राजू बोरस्ते, नीलेश गटकळ, डॉ विजय गटकळ, बापू बोंबले, श्यामराव मुरकुटे, मंगेश शिंदे, संगम देशमुख, सीताराम जाधव, योगेश पेलमहाले, विजय पिंगळ, मयूर देशमुख, यांच्यासह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी गंगाधर निखाडे व वसंत कावळे यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)