शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील दुर्घटना हे शिवसेनेचेच अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:01 IST

भेंडी बाजाराची इमारत कोसळून २३ जणांचा मृत्यू आणि मुंबई तुंबल्याने गेलेले डझनभर मुंबईकरांचे प्राण हे मुंबई महापालिका व शिवसेनेचे अपयश आहे. महापालिकेवर पहारेकºयाची भूमिका बजावणारे भाजपाचे पहारेकरी झोपले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिक : भेंडी बाजाराची इमारत कोसळून २३ जणांचा मृत्यू आणि मुंबई तुंबल्याने गेलेले डझनभर मुंबईकरांचे प्राण हे मुंबई महापालिका व शिवसेनेचे अपयश आहे. महापालिकेवर पहारेकºयाची भूमिका बजावणारे भाजपाचे पहारेकरी झोपले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.मागील वर्षी मिठी नदीच्या सफाईसाठी ६५० कोटी खर्च केले. तरीही मुंबईचे नाले तुंबल्याने या नालेसफाईत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबतचा अहवाल विधानसभेत ठेवण्याची मागणी करूनही तो सरकारने ठेवला नसल्याने या आरोपांना पुष्टीच मिळत असल्याचा दावा आमदार विखे-पाटील यांनी केला. ज्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका आहे. त्यांना शहरात काय चाललेय, याची कल्पनाच नाही. मिठी नदीच्या नालेसफाईच्या ६५० कोटींच्या कामांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेला मुंबईकरांचे बळी जात असताना या विषयाशी काही घेणे-देणे नाही. त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला आहे, तर महापालिकेवर पहारेकºयाची भूमिका घेणारे भाजपाचे पहारेकरी झोपल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकाश मेहतांची लोकायुक्तांमार्फत चौकशी करायची आणि सुभाष देसार्इंची निवृत्त अधिकाºयामार्फत चौकशी करण्याचा निर्णय भाजपाने शिवसेनेच्या दबावाखाली घेतल्याचा आरोपही यावेळी विखे-पाटील यांनी केला, असा निर्णय घेऊन मुख्यमंत्री स्वपक्षियांवरच अन्याय करीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी शहराध्यक्ष शरद अहेर, माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश चिटणीस डॉ. हेमलता पाटील, डॉ. प्रतापराव वाघ, बबलू खैरे आदी उपस्थित होते.