शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 16:13 IST

सायखेडा : भारत पेट्रोलियम कंपनीची मुंबई ते मनमाड डिझेल पाईपलाईन निफाड तालुक्यातील खानगाव येथे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान फुटल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल गळती झाली आहे. डिझेल वाया गेले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

सायखेडा : भारत पेट्रोलियम कंपनीची मुंबई ते मनमाड डिझेल पाईपलाईन निफाड तालुक्यातील खानगाव येथे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान फुटल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल गळती झाली आहे. डिझेल वाया गेले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.निफाड तालुक्यातील आज खानगाव येथील शेतजमिनीत भारत पेट्रोलियम कंपनीची पाईपलाईन फुटली असून मोठ्या प्रमाणात डिझेल वाया गेले आहे. जवळच नांदूरमधमेशवर धरण परिसर असल्याने जमिनीत पाणी असल्याने डिझेल पाण्यात मिसळून वाया गेले आहे. याठिकाणी भारत पेट्रोलियमचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्य पाईपलाईन बंद केली असली तरी पाईपलाईनमधील शिल्लक डिझेल बाहेर येत असल्याने दुरुस्ती करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे पाईपलाईनद्वारे येणारे डिझेल टँकरमध्ये भरून पाठवले जात आहे. या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र डिझेलची मोठी नासाडी झाली आहे. दुरु स्तीचे काम वेगाने सुरु आहे. सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यात टँकरमध्ये डिझेल भरले जात आहे.