शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

मुंबईला सर्वसाधारण विजेतेपद

By admin | Updated: June 2, 2014 00:28 IST

पुणे उपविजेता : राज्य ज्युनिअर जलतरण स्पर्धेचा समारोप

पुणे उपविजेता : राज्य ज्युनिअर जलतरण स्पर्धेचा समारोपनाशिक : येथे गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या राज्य ज्युनिअर जलतरण स्पर्धेमध्ये मंुबईच्या जलतरणपटूंनी पहिल्या दिवसापासून निर्विवाद वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरले, तर पुणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यजमान नाशिक २३ पदकांसह चौथ्या स्थानी राहिले. नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे राज्यस्तरीय ज्युनिअर जलतरण स्पर्धेचा आज पारितोषिक वितरणाने समारोप झाला. यावेळी विजेत्यांना उपमहापौर सतीश कुलकर्णी, नाशिकरोड प्रभाग सभापती कोमल मेहरोलिया, गटनेते संभाजी मोरुस्कर, नगरसेवक कन्हैया साळवे, किशोर वैद्य, क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे जे. एम. पवार, जितेंद्र पाटील, आबा देशमुख, विनय चंद्रात्रे, माया जगताप, अनिल सोनकांबळे, राजू पालकर, अविनाश खैरनार, शंकर मादगुंडी आदि उपस्थित होते. पदतालिका :जिल्हासुवर्णरौप्यकांस्यएकूणमंुबई७९६०४७१८६पुणे२४३४३१८९ठाणे१०१११२३३नाशिक ७४१२२२३मंुबईचेच वर्चस्वज्युनिअर गटाच्या विविध वयोगटांतील स्पर्धांमध्ये मंुबईच्याच जलतरणपटूंनी वर्चस्व राखले. दहा वर्षांआतील गटात मंुबईच्या आरमान सिक्का, तर मुलींच्या गटात एका छात्रा; १२ वर्षांआतील मुलांच्या गटात मुंबईच्या विनीत माने, तर मुलींच्या गटात साना गया; १४ वर्षांआतील मुलांच्या गटात मंुबईच्या आर्यन माखिजा, मुलींच्या गटात रायना सालदाणा, तर १७ वर्षांआतील मुलांच्या गटात मंुबईच्याच इशान जाफरने, तर मुलींच्या गटात पुण्याच्या युगा बिरनाले यांनी उत्कृ ष्ट जलतरणपटूचा किताब पटकावला. डायव्हिंगमध्ये सोलापूरची आघाडीडायव्िंहगच्या १ मी. स्प्रिंग बोर्ड मुलांच्या गटात अथर्व (सोलापूर), रमेश ढाणे (नाशिक), ईश्वर गडाम (सोलापूर), तर मुलींच्या गटात साक्षी केंदळे (सोलापूर), फाल्गुनी देशपांडे (सोलापूर), इव्हाना पिंटो (मंुबई) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक पटकावले. नचिकेतचे पुन्हा सुवर्णसदरील जलतरण स्पर्धेमध्ये नाशिकच्या नचिकेत बुझरूक याने आजही सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेतील त्याचे हे पाचवे सुवर्णपदक आहे. त्याने आज १०० मी. फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदक घेतले. मुलींमध्ये माणिक चर्तुभूज हिने १५०० मी. फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण, तर सिद्धी कोतवाल हिने कांस्यपदक पटकावले. मुलांमध्ये १५०० मीटर फ्री स्टाईलमध्ये अनुज कित्तुरे, जितेश शास्त्री यांनी कांस्यपदक पटकावले. स्पर्धेचा निकाल : विजेत्यांची नावे सुवर्ण, रौप्य व कांस्य या क्रमाने...१०० मी. फ्री स्टाईल मुले : नचिकेत बुझरूक (नाशिक), दिव व्होरा (मंुबई), मिहिर आंब्रे (पुणे).१०० मी. फ्री स्टाईल मुली : रायना सालदाणा (मुंबई), मल्लिका बैखेरीकर (मुंबई), साक्षी शे˜ी (पुणे).५० मी. फ्री स्टाईल मुले : विनीत माने (मंुबई), हिव शे˜ी (मंुबई), अमिर असारीवाला (मंुबई).५० मी. फ्री स्टाईल मुली : अनन्या मेहेरे (मंुबई), हिताशी मेहता (मंुबई), पायल श्रीराव (ठाणे).२०० मी. वैयक्तिक मिडले मुले : स्वेजल मानकर (पुणे), हर्षल वखारिया (पुणे), जोशन स्मिथ (मुंबई).२०० मी. वैयक्तिक मिडले मुली : आरती पाटील (मुंबई), अंतरा अग्रवाल (मंुबई), व्ही. जयश्री (ठाणे).२०० मी. वैयक्तिक मिडले मुले : वेदांत खांडपारकर (मंुबई), नील रॉय (मंुबई), रायन पिन्टो (मंुबई).२०० मी. वैयक्तिक मिडले मुली : प्रोतिती सिन्हा (मंुबई), मुस्कान तोलाणी (मंुबई), निकिता राणे (मंुबई).२०० मी. वैयक्तिक मिडले मुले : विनीत माने (मंुबई), अवधूत परुळेकर (कोल्हापूर), साहील गंगोटे (पुणे).२०० मी. वैयक्तिक मिडले मुली : केनिशा गुप्ता (मंुबई), सई पाटील (मुंबई), रिद्धी हागवणे (पुणे).