शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

मुखेड-महालखेडा रस्ता दुरु स्ती काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 14:55 IST

मुखेड : येवला तालुक्यातील मुखेड-महालखेडा रस्ता दुरु स्ती काम रखडले आहे. अवघ्या एक किलोमिटर अंतराच्या रस्त्याच्या दुरु स्ती काम गेल्या वर्षभरापासून चालु असून ते अदयापही पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देखडी मुळे शिवार वाहतुक करतांना अनेक शेतकº्यांच्या गाडी बैलांना अपघात झाले . अनेक वाहनचालकांना ही गंभीर दुखापती झाल्या .

मुखेड : येवला तालुक्यातील मुखेड-महालखेडा रस्ता दुरु स्ती काम रखडले आहे. अवघ्या एक किलोमिटर अंतराच्या रस्त्याच्या दुरु स्ती काम गेल्या वर्षभरापासून चालु असून ते अदयापही पूर्ण होत नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. महालखेडा ( भवानी देवी मार्ग ) हा रस्ता अवघा पाच कि लोमिटर अंतराचा रस्ता असून गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याचे दुरु स्ती काम अपूर्णावस्थेत आहे . चार किमी दुरु स्ती काम पूर्ण झाले आहे . शेवटच्या एक किमी चे दुरु स्ती काम मागील वर्षी सुरु झाले . ते अद्यापही पूर्ण झाले नाही. संबंध एक किमी अंतराच्या रस्त्यावर खडीचा दाट थर पसरलेला आहे . टोकदार खडी मुळे या रस त्या वरून पायी चालनेही वेदनादायी होते. शासनाच्या नियमानुसार दुरु स्ती कामाच्या खर्चासंदर्भात वर्क आॅर्डरचा बोर्डलावलेला नाही . या रस्त्याचा दुतर्फा बाभळींचे साम्राज्य निर्माणझाले असून त्याचाही रहदारीला अडथळा होत आहे . किमान पाच- सहा वर्षातुन तरी रस्ता दुरु स्ती होणे गरजेचे आहे , अशी मागणी मुखेड व महालखेडा ग्रामस्थांकडुन केली जात आहे.......