शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मुकणे जलवाहिनी योजना रखडणार

By admin | Updated: September 30, 2015 00:05 IST

पालिकेचा निष्काळजीपणा : कंपनीच्या अल्टीमेटमचा अखेरचा दिवस

नाशिक : शहराला वाढीव पाणीपुरवठ्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेच्या कामाबाबत महापालिकेने त्वरित निर्णय घ्यावा यासाठी या कामाची निविदा भरणाऱ्या ठेकेदार एल. अ‍ॅँड टी. कंपनीने महापालिकेला दिलेल्या अल्टीमेटमची मुदत बुधवारी संपत असून, या कालावधीत कोणताही निर्णय न घेतला गेल्याने योजनेच्या अंमलबजावणीच्या आशा धुसर झाल्या आहेत.केंद्रशासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत सदरची योजना राबविण्यात येणार आहे. मुकणे धरणातून थेट जलवाहिनी टाकण्याची योजना आहे. सदरच्या योजनेच्या पूर्णत्वानंतर हे पाणी पाथर्डी, वडनेरगेट, इंदिरानगर परिसरात पाणीपुरवठा वाढविता येणार आहे. या योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदाप्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी केल्याने १४ मे रोजी योजनेच्या अंमलबजावणीस स्थगिती आली होती. त्यानंतर २० आॅगस्ट रोजी स्थगिती उठविण्यात आल्यानंतरही महापालिकेने निविदेबाबत अंतिमत: कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे गेल्या ८ सप्टेंबर रोजी पात्र निविदाधारक एल. अ‍ॅँड टी. कंपनीने आयुक्तांना पत्र देऊन ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा अन्यथा आणखी वैधता कालावधी वाढविता येणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले होते. (प्रतिनिधी)