शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सिन्नर तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा मुकेश कापडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 17:54 IST

नायगाव : सिन्नर तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कचेश्वर कापडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देबैठकीत कापडी यांची फेर निवड करण्यात आली.

नायगाव : सिन्नर तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कचेश्वर कापडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कापडी यांची फेर निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरु ण बोडके, संपत जाधव, सचिव अरु ण महाले, संघटक रविंद्र जाधव, निफाड तालुका अध्यक्ष अनिल गडाख, सेवानिवृत्त पोलीस पाटील वाल्मिक कडवे, माजी अध्यक्ष जगन पाटील भाबड आदी प्रमुख उपस्थित होते.तालुका अध्यक्षपदाची मुदत संपल्याने शुक्र वारी (दि.२०) झालेल्या तालुका पोलिस पाटलांच्या बैठकीत कापडी यांची एक वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तालुका कार्यध्यक्षपदी रवी सोणवने, सचिव म्हणून शुभाष बैरागी, महिला प्रतिनिधी म्हणून भाग्यश्री पाटोळे, सविता त्रिभुवन, मनिषा कोकाटे, ज्योती तांबे आदींची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तालुका उपाध्यक्ष मोहन सांगळे, शिवाजी पोमणार, रविंद्र खरात, सागर मुठाळ, अर्चणा भगत, सुनंदा शेळके, मच्छिंद्र आव्हाड, मच्छिंद्र काळे, संगिता काकड, तारा घुगे, संदिप सानप, विष्णू कापडी, भिकाजी गिते आदी उपस्थित होते. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरgram panchayatग्राम पंचायत