शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदीपदी मुकेश चव्हाणके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:13 IST

यावेळी सिन्नर ते शेगाव येथे सायकलने जाऊन आलेल्या रायडर्स शिवाजी लोंढे, अमोल चव्हाणके, गणेश तांबोळी, नितीन जाधव, रामभाऊ लोणारे, ...

यावेळी सिन्नर ते शेगाव येथे सायकलने जाऊन आलेल्या रायडर्स शिवाजी लोंढे, अमोल चव्हाणके, गणेश तांबोळी, नितीन जाधव, रामभाऊ लोणारे, मुकेश चव्हाणके, नंदकिशोर निराळी, दत्ता ढोबळे यांचा नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी किसन लोणारे, संदीप ठोक, महेंद्र कानडी, शिवाजी थोरात, उदय गायकवाड, दिलीप लहामगे, अतुल कासट, बाळासाहेब तुपे, नामदेव जाधव, गणेश नवसे, बाळासाहेब डागा, अनिल कुंदे उपस्थित होते. प्रास्ताविक समाधान गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष कुंभार यांनी तर कैलास निरगुडे यांनी आभार मानले.

--------------------

सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुकेश चव्हाणके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना राजेंद्र वानखेडे, आबासाहेब पाटील, समाधान गायकवाड, रामभाऊ लोणारे आदी. (०६ सिन्नर ४)

===Photopath===

060321\06nsk_19_06032021_13.jpg

===Caption===

०६ सिन्नर ४