शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

टाकेद येथे मुक श्रध्दांजली मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 19:58 IST

सर्वतीर्थ टाकेद : नुकत्याच पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व जैशे-ए-मोहंम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करावी. या मागणीसाठी व शहिद झालेल्या वीर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी (दि.१८) ग्रामस्थांनकडून टाकेद बंद ची हाक देण्यात आली.

ठळक मुद्दे गाव कडकडीत बंद : पाकच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

सर्वतीर्थ टाकेद : नुकत्याच पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व जैशे-ए-मोहंम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करावी. या मागणीसाठी व शहिद झालेल्या वीर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी (दि.१८) ग्रामस्थांनकडून टाकेद बंद ची हाक देण्यात आली.सर्वतीर्थ टाकेद बु येथील व्यावसायिकांनी, ग्रामस्थांनी एकमताने आस्थापने व बाजारपेठ पूर्ण दिवस बंद ठेवण्यात आले होती. दुपारी न्यू इंग्लिश स्कूल व महर्षी वाल्मिकी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून मूक श्रद्धांजली रॅली काढली होती. या रॅलीत जवळपास दोन हजार विद्यार्थी, ग्रामस्थ, युवक, शिक्षक, कर्मचारी वृंद सहभागी झाले होते. त्यानंतर हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सर्व गावकऱ्यांनी, शालेय विद्याथ्यांनी गावातील मुख्य चौकात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद, भारत माते की जय, जय जवान जय किसानघशेषणा देत विद्यार्थ्यांनी मुुक श्रद्धांजली मोर्चा काढला.टाकेद बंद असल्याने रस्त्यावरील वर्दळही कमी झाली होती. सायंकाळी सात वाजता गावातील तरुण, महिला व ग्रामस्थांनी मुख्य चौकात एकत्र येऊन गावाच्या पारावरती मेणबत्या पेटवून फलकाद्वारे शहीद जवानांना पसायदान म्हणून शोकसभेत आदरांजली अर्पण केली.