शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

सामनगाव रस्त्याच्या प्रलंबित कामाला लागला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:41 IST

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सामनगाव रस्त्याच्या कामाला एकदाचा मुहूर्त लागला. असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तीन किलोमीटर लांबीच्या कामाला एक कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

एकलहरे : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सामनगाव रस्त्याच्या कामाला एकदाचा मुहूर्त लागला. असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत तीन किलोमीटर लांबीच्या कामाला एक कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.सामनगाव गावठा हद्दीतील चाडेगाव फाटा ते नवीन सामनगाव या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने रखडले होते. मात्र आता या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर होऊन, प्रत्यक्ष कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या कडेला खडी टाकण्यात आली आहे, तर पाइप टाकून मोऱ्यांची कामे वेगाने सुरू आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार योगेश घोलप, सरपंच मीराबाई घायवटे, उपसरपंच सचिन जगताप, ग्रामविकास अधिकारी बापू पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सध्या युद्धपातळीवर या रस्त्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत पाणी वाहून जाण्यासाठी ठिकठिकाणी पाइप टाकून मोऱ्यांची कामे मार्गी लागली आहेत. सामनगाव गावठा ते सिद्धार्थनगरपर्यंत संपूर्ण रस्त्यावर स्ट्रिट लाइटची उभारणी करुन संपूर्ण रस्ता प्रकाशमय करण्यात आला आहे. सामनगावातही हायमास्ट बसविण्यात आले आहेत, अशी माहिती उपसरपंच सचिन जगताप यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक