शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

मंगळागौरीच्या खेळांमध्ये प्रेक्षक दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:31 AM

रिमझिम पावसाच्या सान्निध्यात रंगलेला मंगळागौरीचा खेळ, नऊवारी, नथ, अंबाडा अशा पारंपरिक वेशभूषेत होत असलेले सादरीकरण, गाण्याच्या सादरीकरणासाठी लाटणे, सूप, दिवे, परडी आदी साहित्यांचा होत असलेला वापर, प्रत्येक खेळ व गाण्याआधी त्याचा इतिहास, पार्श्वभूमी सांगणारे निवेदन या साऱ्यांमुळे प्रेक्षक दंग झाले होते.

ठळक मुद्देसंस्कृतीचे दर्शन : खेळ, गाण्यांचे सादरीकरण

नाशिक : रिमझिम पावसाच्या सान्निध्यात रंगलेला मंगळागौरीचा खेळ, नऊवारी, नथ, अंबाडा अशा पारंपरिक वेशभूषेत होत असलेले सादरीकरण, गाण्याच्या सादरीकरणासाठी लाटणे, सूप, दिवे, परडी आदी साहित्यांचा होत असलेला वापर, प्रत्येक खेळ व गाण्याआधी त्याचा इतिहास, पार्श्वभूमी सांगणारे निवेदन या साऱ्यांमुळे प्रेक्षक दंग झाले होते.निमित्त होते ‘नाच गं घुमा’ मंगळागौरी खेळ स्पर्धेचे. उंटवाडीजवळील लक्षिका मंगल कार्यालय येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, नाशिक महिला आघाडीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुढील पिढ्यांपर्यंत हे खेळ पोहोचविण्यास या माध्यमातून मदत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रत्येक ग्रुपला सादरीकरणासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. याप्रसंगी वृंदा लवाटे, वर्षा डांगरीकर, भाग्यश्री जोशी, वैभवी लोहकरे, संगीता दातार, सीमा देशपांडे, गंधा वारे, प्रणाली लाखे, आसावरी धर्माधिकारी, सुमेधा जोशी आदी उपस्थित होते. स्वाती राजवाडे, नूपुर सावजी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक