शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्राममधील रस्त्यावर चिखल; चालणे मुश्किल

By admin | Updated: September 20, 2015 23:24 IST

साधुग्राममधील रस्त्यावर चिखल; चालणे मुश्किल

नाशिक : तिसऱ्या पर्वणीपासून पाऊस सुरू झाल्याने साधुग्राममधील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. वाहन चालविणे तर दूरच या रस्त्यावरून पायी चालणेही मुश्किल झाले आहे. सेक्टर दोनमध्ये रस्त्यावर चिखल साचला आहे. त्यावर खडी टाकण्याचे काम सुरू आहे. साधुग्राममधील सेक्टर दोनमधील कपिला संगमाकडे येणाऱ्या रस्त्यावर चिखल साचल्याने वाहनधारकांनी वाहतुकीसाठी पर्यायी इतर मार्गांचा वापर सुरू केला आहे. खालशांनी सामान आवरण्यास सुरुवात केल्याने अवजड वाहन काढणे या रस्त्यावरून अवघड झाल्याने साधूंनी नाराजी व्यक्त केली आहे. खालशातील अवजड साहित्य बाहेर काढण्यासाठी भरपावसात काम करावे लागत आहे. त्यात साहित्याने भरलेले वाहन महामार्गाला काढण्यासाठी साधुग्राममधील कुठल्या रस्त्याने बाहेर निघावे हा प्रश्न वाहनधारकांना पडतो. रामसृष्टीतील रस्त्यावर पाण्याचे डबके साचले आहे. पावसाची रिपरिप सुरू असल्याने खालशातील सामान आवरण्यासाठी साधूंच्या भक्ताचे हाल होत आहेत. बस्तान भरल्यानंतर वाहन साधुग्राममधून काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे आजाराचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)