गोदावरी नदी स्वच्छतेबाबत महापालिकेकडून कितीही दावे केले जात असले तरी प्रदूषण थांबू शकलेले नाही. गंगापूररोडवरील पंपिंग स्टेशनजवळील भुयारी गटारीचे सांडपाणी थेट नदीपात्रात सोडण्यात आल्याने पात्राचे दुर्गंधीयुक्त पाण्याचे जणू डबकेच झाले आहे.
गोदा प्रदूषित
By admin | Updated: July 12, 2014 00:25 IST