शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचे दुर्लक्ष रेड्याच्या जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:19 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे.

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळील चिरापाली येथे महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका रेड्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर १४ वर्षीय युवती थोडक्यात बचावली आहे. यामुळे हरसूल भागातील महावितरण कंपनीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. संबंधित विभागाकडे चिरापाली ग्रामपंचायतीने अगोदरच विजेचा खांब कोसळून वाहिन्या उघड्यावर पडल्याच्या घटनेबाबत पत्रव्यवहार केला होता तरीही महावितरणकडून पत्राला केराची टोपली दाखविण्यात आल्याचे समोर आले आहे.चिरापाली शिवारातील चिखली भागात उत्तम राजाराम भोये यांच्या रेड्याला विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला.जनावरे चारण्यासाठी आलेली १४ वर्षीय सुनीता भोये थोडक्यात बचावली आहे.चिरापाली शिवारात हरसूल महावितरण कार्यालय कार्यक्षेत्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. येथील वीज खांबांची दुरवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांनी अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरण विभागाला प्रत्यक्ष कळविले होते; मात्र याची दखल घेण्यात न आल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्यात आला होता.------------------शेतकऱ्यांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिल्यानंतर महावितरण कंपनीच्या हरसूल कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला होता. पत्रव्यवहाराची वेळीच संबंधित विभागाने दखल घेतली असती तरही घटना घडली नसती. हा केवळ महावितरण कर्मचाºयासह अधिकाºयांचा हलगर्जीपणा आहे.- मोहन कनोजे,सरपंच, चिरापाली-------------------मे महिन्यात या शेताकडे वीजपुरवठा करणाºया खांबासह वीज वाहिन्यांची दुरवस्था होऊन जमीनदोस्तझाल्या होत्या; मात्र त्यांच्यातूनच वीजपुरवठा सुरू होता. याबाबतवीज कर्मचाºयांना वेळोवेळी सांगूनही त्यांनी हलगर्जीपणा केला.आज ऐनवेळी या घटनेने वीजपुरवठा खंडितहोऊन शेतीची काम खोळंबली असून, महावितरणच यास जबाबदार आहे.- उत्तम भोये, चिरापाली

टॅग्स :Nashikनाशिक