शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महावितरणचे कनिष्ट अभियंता बोरकर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 01:01 IST

दिंडोरी : महावितरण दिंडोरी कक्ष १ येथे कार्यरत असलेले कनिष्ट अभियंता अभिनय रमेश बोरकर यांना निलंबित करण्यास आले.

ठळक मुद्देरास्ता रोको करत संबंधित मुजोर अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती.

दिंडोरी : महावितरण दिंडोरी कक्ष १ येथे कार्यरत असलेले कनिष्ट अभियंता अभिनय रमेश बोरकर यांना निलंबित करण्यास आले.दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी निवृत्ती बोराडे यांनी वीज बिल भरणा केला असून लाईट जोडणी करण्यासाठी महावितरणचे कनिष्ट अभियंता अभिनय बोरकर यांना फोन केला होता.याबाबत बोरकर यांनी शेतकऱ्यांस अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर दिंडोरी येथे सर्वपक्षीय नेते व शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको करत संबंधित मुजोर अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी लावून धरली होती.त्यावेळी महावितरणचे जिल्हा कार्यकारी अभियंता व शासकीय अधिकारी यांनी संबंधित अधिकारी यास निलंबन करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लक्ष घालत संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिले होते.गुरुवारी (दि.१) याबाबतचा निर्णय होवून अभिनय बोरकर यांना निलंबित केले आहे.अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी दिली. तर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व शासकीय अधिकारी यांनीही यास दुजोरा दिला आहे.

टॅग्स :electricityवीजGovernmentसरकार