शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

किमान वेतनासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:22 IST

चांदवड : येथील मंगरुळ (ता. चांदवड) टोलनाक्यावर किमान वेतनासाठी कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी ११ वाजता निदर्शने व धरणे आंदोलन केले. केंद्र सरकारने सुधारित किमान वेतन जानेवारी १७ पासून लागू करण्याचे राजपत्र जारी केले असतानाही टोल व्यवस्थापन याची दखल घेत नाही. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक यांनी मध्यस्थी करूनही व्यवस्थापनाने दखल ...

चांदवड : येथील मंगरुळ (ता. चांदवड) टोलनाक्यावर किमान वेतनासाठी कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी ११ वाजता निदर्शने व धरणे आंदोलन केले. केंद्र सरकारने सुधारित किमान वेतन जानेवारी १७ पासून लागू करण्याचे राजपत्र जारी केले असतानाही टोल व्यवस्थापन याची दखल घेत नाही. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक यांनी मध्यस्थी करूनही व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. या कारणाने महाराष्टÑ राज्य टोल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली चांदवड येथील टोलनाक्यासमोर निदर्शने करण्यात आली. या कर्मचाºयांच्या समर्थनार्थ पिंपळगाव टोलनाका व महाराष्टÑातील विविध टोल प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपथित होते. यावेळी भारतीय मजदूर संघाचे वि. गो. पेंढारकर, टोल कामगार संघटनेचे रामेश्वर भावसार, पांडुरंग भंडागे, अजय लोढा यांची भाषणे झाली. यावेळी पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलनात सी. बी. जाधव, सुधीर डांगळे, मनीष राजगिरे, प्रकाश म्हैसधुणे, भाऊसाहेब धाकराव, सुभाष गडाख, संतोष साळवे, सुरेंद्र बागुल, दिगंबर मोरे, मीनाक्षी गांगुर्डे, भाग्यश्री उघडे, भारती निकम व सर्व कर्मचारी उपस्थित होते.