शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलन : जवखेडे दलित हत्त्याकांडाच्या निषेधार्थमनमाड शहरात मोर्चा व धरणे

By admin | Updated: October 31, 2014 22:56 IST

आंदोलन : जवखेडे दलित हत्त्याकांडाच्या निषेधार्थमनमाड शहरात मोर्चा व धरणे

मनमाड : नगर जिल्ह्यातील जवखेडे येथे झालेल्या दलित तिहेरी हत्त्याकांडाच्या निषेधार्थ मनमाड येथे समस्त भीमसैनिकांनी निषेध मोर्चा काढून धरणेआंदोलन केले. सोसायटीपासून निघालेल्या मोर्चात अनेक नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या. शहराच्या मुख्यरस्त्यावरून निघालेला हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहचल्यानंतर या ठिकाणी धरणेआंदोलन करण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या हत्त्याकांडाबद्दल अनेक मान्यवरांनी तीव्र शब्दात निषेध केला. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, राजाभाऊ अहिरे, नगराध्यक्ष योगेश पाटील, दिनकर धिवर, दिलीप नरवडे, गंगाभाऊ त्रिभुवन, कैलास अहिरे, प्रवीण पगारे, पी.आर.निळे, रवींद्र गायकवाड, विलास कटारे, संतोष अहिरे, संजय निकम, योगेश निकाळे, सचिन शिरूड, बी.एस. बनकर, यशवंत बागुल आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.येथील फुले शाहू आंबेडकर मुलनिवासी मुस्लिम विचार मंचच्या वतीने जवखेडा येथील दलित हत्त्याकांड घटनेचा निषेध करणारे निवेदन मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, साखर सम्राटांच्या नगर जिल्ह्यात दलितांवर अन्याय होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोनाईनंतर जवखेडे येथे घडलेली तसेच पुणे येथील निर्दोष मोहसीन शेख हत्त्या प्रकरण या घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या आहे. या घटनांचा मंचच्या वतीने निषेध करून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी मंचचे अध्यक्ष अहमद बेग मिर्झा, सचिव फिरोज शेख, गंगाभाऊ त्रिभुवन, विलास अहिरे, मयूर बोरसे, शरद बहोत आदि सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)