शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नदीजोड प्रकल्पात नांदगावचा समावेश करण्यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:58 IST

नांदगाव : नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी गुरुवारी (दि.२७) नारपार जलहक्क सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देपक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला.

नांदगाव : नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी गुरुवारी (दि.२७) नारपार जलहक्क सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले.तालुक्यातील जनतेला विकासापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी हे निष्क्रि य राहिले असल्याने जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला. यावेळी प्रशासनाने योग्य दाखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.निवासी नायब तहसीलदार आर एम मरकड यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. अशोक परदेशी, विशाल वडघुले, योगेश सोनार, परशराम शिंदे, नवनाथ साळुंके, निवृत्ती खालकर, निलेश चव्हाण, दिलीप निकम, शिवाजी जाधव, सुमित सोनवणे, रणजित आहिरे, भाऊसाहेब सरोदे, वसंत मोरे इत्यादी या आंदोलनात सहभागी झाले होते.नार-पार जलहक्क समिती, मनमाड बचाव कृती समिती, महाराष्टÑ नवनिर्माण सेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आप पार्टी, युवा फाउंडेशन, भारिप, कोळी महासंघ इत्यादी पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणे आंदोलनात सहभाग नोंदविला.