शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात शेतकरी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 16:17 IST

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच कारवाईत अटक केल्यानंतर त्यातील एका अधिकाºयाचे थेट सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (दि.१६) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी भाजप सरकार लाचखोर अधिकाºयांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत सरकारच्या ...

ठळक मुद्देÀfSXIYfSX¨ff d³f¿fZ²f : ·ffªf´ff »ff¨fJûSX Ad²fIYfº¹ffa³ff ´ffNXeVfe §ff»f°f AÀf»¹ff¨ff AfSXû´f´fQfd²fIYfSXe ½f IYf¹fÊIY°fZÊ

नाशिक : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीन अधिकाºयांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच कारवाईत अटक केल्यानंतर त्यातील एका अधिकाºयाचे थेट सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (दि.१६) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी भाजप सरकार लाचखोर अधिकाºयांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध नोंदवला.सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीमुळे सत्ताधारी पक्ष अडचणीत सापडला आहे. लाचखोरीत अटक झालेल्या अधिकाºयांना वाचविण्यासाठी जोरदार राजकीय प्रयत्न सुरू आहेत. तीन लाख रुपयांची लाच घेताना पकडलेले कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दिलीप राऊत यांचे जावई असून, महापौर रंजना भानसी यांचे भाचेजावई आहेत. दिलीप राऊत हे दिवंगत माजी खासदार कचरूभाऊ राऊत यांचे पुत्र आहेत. पवार यांची काही महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंतापदी नाशिकला बदली झाली व ही बदली शहरातील एका आमदारांच्या कृपेनेच झाल्याची चर्चा असल्याने या अभियंत्यांना वाचविण्यासाठी राजकीय ताकद लावली जात असल्याचा आरोप करताना राजकीय दबावामुळेच या लाचखोर अधिकाºयांवर कारवाई करण्यात कुचराई होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गोविंद पगार यांनी सांगितले. तसेच सरकारने लाचखोर अधिकाºयांवर कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना मंत्रालयात घुसून आंदोलन करील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.