शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:54 IST

देवळाली कॅम्प : देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करण्याच्या हालचाली होत असल्याच्या वृत्तामुळे देवळालीत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अस्तित्वाविषयी चर्चेला उधाण आले आहे. अद्यापही राज्य शासनाच्या विविध योजना राबविताना प्रशासकीय पातळीवर अनास्था कायम असताना कॅन्टोन्मेन्ट बोर्ड बंद करण्याची भूमिका कितपत योग्य ठरेल, अशी चर्चा होताना दिसत आहे.

देवळाली कॅम्प : देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड बंद करण्याच्या हालचाली होत असल्याच्या वृत्तामुळे देवळालीत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अस्तित्वाविषयी चर्चेला उधाण आले आहे. अद्यापही राज्य शासनाच्या विविध योजना राबविताना प्रशासकीय पातळीवर अनास्था कायम असताना कॅन्टोन्मेन्ट बोर्ड बंद करण्याची भूमिका कितपत योग्य ठरेल, अशी चर्चा होताना दिसत आहे.ब्रिटिशांनी लष्करी जवानांची सोय व्हावी या उद्देशाने कॅन्टोन्मेंटची स्थापना केली होती. शंभर वर्षांमध्ये नागरीकरणाचा वाढत्या पसाऱ्यामुळे लष्करी केंद्रापेक्षा नागरी भाग वाढला आहे. दोन महिन्यांपूर्वीच लष्करी भागातील रस्ते स्थानिक कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सहमतीशिवाय वाहतुकीस बंद न करण्याच्या निर्णयामुळे शासकीय बाबूशाहीला फटका असल्याचे मानले जात होते. त्याच अधिकारी वर्गाने देशभरातील कॅन्टोन्मेंट बंद करण्याचा प्रस्ताव लष्करप्रमुखांच्या माध्यमातून नव्याने करून आणला असल्याचीच चर्चा रविवारी सुरू होती. नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या याबाबत संमिश्र प्रतिक्रिया असून, ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका सर्वांची दिसत आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत आमदार व राज्य शासनाचा निधी वापरण्याबाबतचा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. अद्यापही राज्य शासनाच्या विविध योजना राबविताना शासकीय पातळीवर अनास्था कायम असताना कॅन्टोन्मेन्ट बोर्ड बंद करण्याची भूमिका कितपत योग्य ठरेल, हे येणाºया काळातच ठरविणार असले तरी त्या माध्यमातून एफएसआय वाढीचा मात्र निकाल लागणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार