शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलातर्फे चांदवडला संचलन

By admin | Updated: September 2, 2014 01:11 IST

पोलीस दलातर्फे चांदवडला संचलन

चांदवड : शहरात गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था आबादित राहावी तसेच दोन दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकारामुळे शांतता राहावी यासाठी मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी व चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड शहरातून सशस्त्र पोलीस संचलन करण्यात आले.यावेळी राज्य राखीव दल, गृहरक्षक दल, महिला पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाच्या महिला कर्मचारी यांनी भाग घेतला. चांदवड येथील आठवडे बाजार, बसस्थानक, सोमवारपेठ, शिवाजी चौक, श्रीरामरोड, ग्रामपंचायत कार्यालय या मार्गावरून हे संचलन नेण्यात आले. गेल्या दोन दिवसांपूर्वीच चांदवड शहरात व्हॉट्सअपवर गणेश विसर्जनासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित झाल्याने शनिवारी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक होऊन शांतता जरी प्रस्तापित असली तरी या पार्श्वभूमीवर चांदवड येथे गणेशोत्सव काळात गालबोट लागू नये यासाठी हे संचलन महत्त्वपूर्ण ठरल्याचे पोलिसांनी सांगीतले. (वार्ताहर)