शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मोटरसायकली चोरीसत्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 19:04 IST

ताहाराबाद : गेल्या अनेक दिवसांपासून ताहाराबाद भागात वाढत्या दुचाकी मोटरसायकल चोरिंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, या मोटारसायकल चोरिंना आळा बसविन्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसुन येत असल्याने नागरिकात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे ग्रामस्थात याविषयी भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताहाराबाद : गेल्या अनेक दिवसांपासून ताहाराबाद भागात वाढत्या दुचाकी मोटरसायकल चोरिंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, या मोटारसायकल चोरिंना आळा बसविन्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसुन येत असल्याने नागरिकात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे.ताहाराबाद येथील विजय शांताराम गांगुर्डे यांची हिरोहोंडा स्पेल्डर (एम एच ४१ पी ५३७१) रात्रीच्या वेळी चोरीस गेली, तसेच न्युप्लाँट येथील शिक्षक केदार गंगाधर अहीरे यांची होंडा शाईन (एम एच ४१ वाय ७०३५) घरा बाहेरून रात्री चोरीस गेली, कांन्ती नगर येथील रविकांत साबळे यांची फॅशन प्रो (एम एच ४१ एएम ५१५५) चोरीस गेली. तसेच बसस्थानकातील कॅन्टीन चालक जितेंद्र रावल यांची हीरो होंडा एमएच १५ ए आर ९७८५ भर दिवसा हिरोहोंडा स्पेल्डर बसस्थानकातुन चोरीला गेली. मोटरसायकल चोर सीसीटीव्ही मध्ये दिसतोय, तरी पोलीसांना चोर हाती लागत नाही. किशोर नेरकर यांच्या दुकानासमोरु न भरदिवसा हीरो होंडा स्प्लेंडर चोरीला गेली आहे. दरम्यान पंधरा दिवसापुर्वी दसवेल येथील शेतकरी प्रदिप बोरसे यांच्या दोन मोटरसायकली अ‍ॅक्टीवा (एम एच ४१ ए आर २५७०) व फॅशन (एम एच ४१ ५९७७) घरा पासुन चोरी गेल्यात.वाढत्या मोटर सायकल चोरी हा विषय अतिशय गंभीर बनला आहे, ग्रामस्थात याविषयी भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने वाढत्या चोरी वर आळा बसविन्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.