शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
2
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
3
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
4
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
5
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
6
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
7
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
8
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
9
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
10
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
11
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
12
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
13
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
14
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
15
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
16
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
17
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
18
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
19
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
20
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!

स्वामी समर्थ परिवाराच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 6:52 PM

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे संस्थापक स्व. दादासाहेब मोरे यांच्या पत्नी तसेच सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने बुधवारी (दि.२६) दिंडोरी येथे निधन झाले.

ठळक मुद्देशकुंतलातार्इंमागे गुरु माऊलींसह अशोक, अनिल, शेखर ही चार मुले, सुना, पाच मुली, नातवंडे, नातसुना, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे संस्थापक स्व. दादासाहेब मोरे यांच्या पत्नी तसेचसेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मातोश्री शकुंतलाताई मोरे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने बुधवारी (दि.२६) दिंडोरी येथे निधन झाले.अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग भारत व भारताबाहेर सुमारे ७००० सेवाकेंद्रांच्या माध्यमातून कार्यरत आहे. सुरवातीस सद्मुरु दादासाहेब मोरे तद्नंतर आण्णासाहेब मोरे यांचे बरोबर सेवामार्गाच्या वृद्धीसाठी शकुंतला तार्इंनी अपार कष्ट घेतले. आपले नाव कुठेही येऊ न देता तसेच प्रसिद्धी पासून दूर राहत कायम त्यांनी पडद्याआड राहून स्व. दादासाहेब मोरे, आण्णासाहेब यांच्याइतकीच महत्वाची भूमिका सेवामार्गासाठी निभावली. आपल्या कष्ट व मदतीचा कोठेही एका शब्दाचा उल्लेख त्यांनी कधीही केला नाही. नि:स्वार्थी, प्रेमळ, उदार अंत:करणाच्या शकुंतलातार्इंनी आजीवन प्रत्येक सेवेकऱ्याची आस्थेने विचारपूस व आतिथ्य केले. चंद्रकांत दादा, नितीन भाऊ व आबासाहेब मोरे ही नातवंडे आज सेवामार्गाचे कार्य जोमाने पुढे नेट आहेत. यामागे आजी शकुंतलातार्इंनी केलेल्या संस्कारांचा मोठा वाटा आहे. शकुंतलातार्इंमागे गुरु माऊलींसह अशोक, अनिल, शेखर ही चार मुले, सुना, पाच मुली, नातवंडे, नातसुना, पतवंडे असा मोठा परिवार आहे. (२६ शकुंतला मोरे)