शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

विद्यार्थ्यांनी साकारल्या सहाशेहून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

By admin | Updated: August 30, 2016 01:47 IST

विद्यार्थ्यांनी साकारल्या सहाशेहून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

नाशिक : के. के. वाघ शिक्षण संस्था, स्मार्ट मॅनेजमेंट इंटरफेस लोकल एक्स्चेंज, स्पिनॅच सेंटर आॅफ एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तब्बल ६८० गणेशमूर्ती विद्यार्थ्यांकडून साकारण्यात आल्या होत्या.कार्यशाळेच्या सुरुवातीला सचिव अजिंक्य वाघ यांनी कार्यशाळेची पार्श्वभूमी स्पष्ट करताना गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणारे जलप्रदूषण टाळण्याचे आवाहन केले. शाडूमातीपासून गणपतीच्या मूर्ती बनविल्याने निसर्गाचे संतुलन साधण्यास मदत होणार असल्याचेही वाघ यांनी यावेळी सांगितले. या कार्यशाळेदरम्यान के. के. वाघ फाइन आर्ट्स महाविद्यालयाचे अधिव्याख्याता बाळ नगरकर, प्राचार्य सचिन जाधव, प्रा. शैलेंद्र गौतम, प्रा. योगेश गटकळ, प्रा. संजय दुर्गावाड, प्रा. भूषण कोंबडे, प्रा. गोकुळ सूर्यवंशी, प्रा. प्रतिलाल भिल्ल यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.यावेळी के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, शकुंतला वाघ, विश्वस्त समीर वाघ, प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर, सचिव प्रा. के. एस. बंदी, अशोकराव वाघ, हेमंत वाघ, रवींद्र सातभाई, विजय भागवत, प्राचार्य पी. टी. कडवे, उपप्राचार्य भाऊसाहेब गवळी, व्ही. एम. सेवलीकर, प्राचार्य विद्या खपली आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)