शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यासांठी मूकबधिरांची रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:49 IST

जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने मूकबधिर असोसिएशनच्या वतीने शहरातून रॅली काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

नाशिक : जागतिक कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने मूकबधिर असोसिएशनच्या वतीने शहरातून रॅली काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.रचना विद्यालय येथून निघालेली ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. त्यावेळी शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर केले. त्यात कर्णबधिर दिन साजरा करण्यासाठी शासकीय व निमशासकीय, खासगी संस्थांमधील कर्मचाºयांना विशेष रजा दिली जावी, मूकबधिर व्यक्तींना वाहनपरवाना देण्यात यावा, इतर अपंगाप्रमाणे हक्क व समान न्याय मिळावा, मूकबधिरांची जी सांकेतिक भाषा आहे. त्याला भाषेचा दर्जा मिळावा, मुकबधिरांसाठी सांकेतिक भाषेत शिक्षण उपलब्ध नसल्याने नोकरीत उच्च शिक्षणाची अट ठेवू नये, अपंगत्वाचा दाखला त्वरित देण्यात यावा, सरकारी नोकºयांमध्ये मूकबधिर अपंगत्वाच्या जागा त्वरित भराव्यात आदी मागण्या त्यात करण्यात आल्या आहेत. या रॅलीत गोपाळ बिरारे, सतीश गायकवाड यांच्यासह मूकबधिर व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.