शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

छायाचित्रांतून उलगडले ‘मूड्स’

By admin | Updated: October 19, 2015 23:30 IST

प्रदर्शन : कुंभमेळ्याच्या नाना छटा वेधताहेत लक्ष

नाशिक : कधी स्नानाचा आनंद लुटताना, कधी स्वयंपाक करताना, तर कधी नामस्मरणात दंग असतानाच्या साधूंच्या नाना भावमुद्रा... शाही पर्वणीचा रंगलेला सोहळा.. अधिकाऱ्यांचे तणावाचे क्षण... सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अशा अनेकविध छटांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला... निमित्त होते ‘मूड्स आॅफ कुंभ’ या छायाचित्र प्रदर्शनाचे. अनिल पाटील, महेश कट्यारे, राम पवार, सचिन पाटील, समीर बोंदार्डे व श्रीकांत नागरे या शहरातील सहा छायाचित्रकारांनी एकत्र येऊन कुंभमेळ्यात काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले आहे. आमदार बाळासाहेब सानप, जयंत जाधव, ज्येष्ठ चित्रकार धनंजय गोवर्धने, आर्किटेक्ट संजय पाटील, ज्येष्ठ चित्रकार भि. रा. सावंत, राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, शैलेश कुटे, राजश्री कुटे आदिंच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे आज उद्घाटन झाले. उद्या (दि. २०) दिवसभर तिडके कॉलनी येथील एस. एस. के. हॉटेलमध्ये सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत ते सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे. प्रदर्शनात सुमारे दीडशे छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. त्यांतून साधूंची दिनचर्या, त्यांच्या विविध भावमुद्रा, शाहीस्नान, भक्तिभाव, मिरवणुका, हटयोग, भाविकांचा भक्तिभाव, स्नानाची उत्सुकता, अधिकाऱ्यांची तारांबळ आदि कुंभमेळ्याच्या अनेक बाजूंचा परामर्श घेण्यात आला आहे. प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक्रीतून जमा होणारी रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘नाम’ फाउंडेशनला दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)