शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोडाळे उपसरपंचपदी आशाबाई धात्रक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 18:59 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणार्या मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशाबाई संजय धात्रक यांची बिनविरोध झाली. आवर्तन पद्धतीने उपसरपंच निवडीची आज विशेष बैठक सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. बिनविरोध निवडीची घोषणा ग्रामसेवक एन. एस. खांडेकर यांनी केली.

ठळक मुद्दे आवर्तन पद्धतीने उपसरपंच निवडीची विशेष बैठक

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणार्या मोडाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशाबाई संजय धात्रक यांची बिनविरोध झाली. आवर्तन पद्धतीने उपसरपंच निवडीची आज विशेष बैठक सर्व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली. बिनविरोध निवडीची घोषणा ग्रामसेवक एन. एस. खांडेकर यांनी केली.बिनविरोध निवडीची सभा ग्रामसंसद कार्यालयात सरपंच मंगला बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभागृहात सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड पार पडली. उपसरपंच पदासाठी आशाबाई संजय धात्रक यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी एन. एस. खांडेकर यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी सीताबाई शेंडगे, लंकाबाई ढोन्नर, अंजना बोडके, संतोष बोडके, विमलबाई शिंदे, ज्ञानेश्वर झोले, विठल जगताप उपस्थित होते. गोरख बोडके, रामदास बोडके, गजीराम शेंडगे, बाळासाहेब धात्रक, राहुल बोंबले, किसन बोडके, पांडुरंग धात्रक यांनी अभिनंदन केले.