शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

विनयभंगप्रकरणी संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 01:04 IST

नाशिक : जुने नाशिकमधील भद्रकाली बागवानपुरा येथील महालक्ष्मी चाळ परिसरात एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून शिवीगाळ करत विनयभंग करणाºया संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देसंशयिताने परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग पीडित मुलीने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव

नाशिक : जुने नाशिकमधील भद्रकाली बागवानपुरा येथील महालक्ष्मी चाळ परिसरात एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून शिवीगाळ करत विनयभंग करणाºया संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पप्पू ऊर्फ विक्रम रुपचंद तासंबड (३०) या संशयिताने परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद पीडित मुलीने भद्रकाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिली होती. यानुसार पोलिसांनी तपास करून संशयित पप्पू यास ताब्यात घेतले. पप्पूने मागील महिन्यात १४ तारखेला सदर पीडित मुलीसोबत अश्लील संवाद साधत तिचा बळजबरीने हात धरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.