शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

एकलहरेच्या सरपंचपदी मोहिनी जाधव विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:32 IST

एकलहरेग्राम-पंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचपदी ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी संदीप जाधव विजयी झाल्या आहेत. तर सदस्यांच्या १७ जागांमध्ये ग्रामविकास पॅनल ७ व परिवर्तन ग्रामविकास पॅनल १० जागांवर विजयी झाले आहे. सरपंच पदावर विजय मिळविल्याने ग्रामविकास पॅनलची सत्ता आली आहे.

नाशिकरोड : एकलहरेग्राम-पंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचपदी ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी संदीप जाधव विजयी झाल्या आहेत. तर सदस्यांच्या १७ जागांमध्ये ग्रामविकास पॅनल ७ व परिवर्तन ग्रामविकास पॅनल १० जागांवर विजयी झाले आहे. सरपंच पदावर विजय मिळविल्याने ग्रामविकास पॅनलची सत्ता आली आहे.  एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. तहसील कार्यालयात सरपंच पदाच्या मतमोजणीमध्ये ४७२० मतदानापैकी ५२ मतदारांनी नोटाचे मत दिले. ग्रामविकास पॅनलच्या मोहिनी संदीप जाधव २५०६ मते मिळवून विजयी झाल्या. तर भाजपा पुरस्कृत परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या सुजाता दिलीप पगारे यांना २१६२ मते मिळाली.  वॉर्ड १ मधून ग्रामविकास पॅनलचे विश्वनाथ होलीन (८९०), निर्मला इंगळे (९२४), रूपाली कोकाटे (१०५९), वॉर्ड २ मधून नीलेश धनवणे (३०४), कांताबाई पगारे (२४७), वॉर्ड ३ मधून परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे श्रीराम नागरे (४०८), जयदेव वायदंडे (३९७), शोभा म्हस्के (४१७), वॉर्ड ४ मधून अशोक पवळे (५५४), मुक्ता दुशिंग (५५६) व ग्रामविकास पॅनलच्या सुरेखा जाधव (५८४) मते मिळवून विजयी झाल्या. वॉर्ड ५ मधून परिवर्तन ग्रामविकास पॅनलच्या निर्मला जावळे (२१६), शोभा वैद्य (२१६), रत्नाबाई सोनवणे (१८७), वॉर्ड ६ मधून ग्रामविकास पॅनलच्या वैशाली धनवटे (२५०), परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे सुरेश निंबाळकर (१९०), संजय ताजनपुरे (२३९) मते मिळवून विजयी झाले.