शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्यकलेतील आधुनिक तंत्राचे धडे

By admin | Updated: June 26, 2016 00:34 IST

कार्यशाळा : मुंबईच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

 नाशिक : महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सौंदर्य क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उपचार पद्धती यांविषयीच्या प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकांसह माहिती नाशिकमधील ब्युटीशियन्सना अ‍ॅचिव्हर्स ब्युटी असोसिएशनतर्फे स्वामी समर्थ सभागृहात आयोजित सौंदर्यकला कार्यशाळेतून देण्यात आली. या विषयांवर मुंबईतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शहरातील सौंदर्य कलाकारांना कार्यशाळेतून अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आॅफ लेझर मशिन्स थेरपी या विषयावर डॉ. जान्हवी शाह यांनी मार्गदर्शन केले. सौंदर्य क्षेत्रात ब्युटीशियन्सनेही आधुनिक उपचार पद्धती अवलंबवावी व त्यांच्या पार्लर्समध्ये ती उपलब्ध करून देत काळानुरूप या व्यवसायात बदल करावा, असे आवाहन डॉ. शाह यांनी केले. त्यांनी मायक्र ो डर्माब्रेझर, मोनोपोलर रेडिओ फ्रिक्वेन्सी, आॅक्सिहायड्रोजेट पील, लेझर आयपीएल या मशिन्ससंदर्भातील प्रात्यक्षिके सादर केली. दुसऱ्या सत्रात हसनैन शेख यांनी एचडी हेअर कलरिंग टेक्निक्स विथ हेअर कट, पीकमल टेक्निक्स, नॅचरल इन्वर्जन अ‍ॅडव्हान्स हेअर कट्स या विषयांवर मार्गदर्शन केले. नाशिकमधील लोक कलरिंग करताना वेगळ्या पद्धतींचा चटकन अवलंब करायला तयार होत नाहीत. मात्र, बदलता ट्रेंड नाशिकमध्येही यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक ललिता पाटोळे यांनी के ले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत वर्षा सोमय्या, कविता ठक्कर यांनी केले. सूत्रसंचालन हेमा गिरधानी व गीता पिंगळे यांनी केले. अंजना मजेठीया यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)