शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

मोडाळे शाळेचे शिक्षक खैरनार अपघातात ठार

By admin | Updated: April 5, 2016 23:08 IST

मोडाळे शाळेचे शिक्षक खैरनार अपघातात ठार

 बेलगाव कुऱ्हे : मुंबई-आग्रा महामार्गावर रायगडनगर शिवारात वालदेवी पुलाजवळील हॉटेल तुळजासमोर झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात मोडाळे, ता. इगतपुरी येथील दुचाकीस्वार शिक्षक राजेंद्र भैरवनाथ खैरनार (४४) ठार झाले. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला असून, या मार्गावर अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. नाशिककडे जाणारे शिक्षक राजेंद्र खैरनार यांच्या हीरो-होंडा मोटारसायकलला (क्र . एमएच १५ एएम ६५३०) कारने (एमएच १५ डीएम २०१४) मागून जोरात धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे रुग्णवाहक निवृत्ती पाटील गुंड यांनी जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मूळ चास, ता. सिन्नर येथील राजेंद्र खैरनार मोडाळे येथील ज्ञानदा माध्यमिक विद्यालयात दहा वर्षांपासून विनाअनुदान तत्त्वावर विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवत होते. वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोडके, मुकुंदा जाधव करीत आहेत. (वार्ताहर)