शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नेटवर्क मिळत नसल्याने मोबाइलधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:15 IST

येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पंधरा दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉलमध्येच बंद होणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज न येणे तसेच इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबइलधारकांनी संतप व्यक्त केला आहे.

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पंधरा दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉलमध्येच बंद होणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज न येणे तसेच इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबइलधारकांनी संतप व्यक्त केला आहे.एकीकडे रिचार्जचा दर वाढत असताना दुसरीकडे नेटवर्कच मिळत नसल्यामुळे पैसे देऊन मनस्ताप सहन करावा लागत आहे. सर्वच कंपन्यांचे प्लॅन हे मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक असल्यामुळे दिवस तर संपत आहे; परंतु सेवेचा लाभ घेता येत नसल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. इिंटरनेट चालत नसल्याने ना कुठला फॉर्म भरता येत आहे, ना कुठले प्रवेशपत्र डाउनलोड करता येत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. नेटवर्कच्या शोधात दूरवर कुठे तरी उंचावर उभे राहावे लागत आहे.गावात सुरू असलेल्या अनेक बँका व कार्यालयांमधील इंटरनेट सेवेचा बोजवारा उडाला आहे. यामुळे नागरिकांची कामे खोळंबत असल्याने कर्मचारी व नागरिकांमध्ये वाद होत आहेत. आधुनिक काळामध्ये सर्वच व्यवहार हे फोन पे, गुगल पे, भीम अ‍ॅप यांच्या माध्यमातून केले जातात. मात्र, त्याला अडचणी येत असल्याने संबंधित कंपन्यांनी नेटवर्कवर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी मोबइलधारकांनी केली आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल