शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचा विद्यार्थीच निघाला मोबाइल चोर गुन्हा दाखल : प्रशिक्षणार्थींचे चोरले मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:54 IST

आडगाव शिवारातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व संशोधन संस्थेत शिक्षण घेणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरणाºया एकास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़

ठळक मुद्देचोरीचे तीन मोबाइल जप्त मोबाइल चोरीची कबुली

पंचवटी : आडगाव शिवारातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व संशोधन संस्थेत शिक्षण घेणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरणाºया एकास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ गौरव प्रकाश खैरनार असे या मोबाइल चोरट्याचे नाव असून, विशेष म्हणजे तो क़ का़ वाघअभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे़ पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे तीन मोबाइलही जप्त केले आहेत़डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाजवळ प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे़ सुमारे दीड महिन्यापूर्वी संशयित गौरव खैरनार (रा़ मातृदर्शन सोसायटी, आडगाव, मूळ रा़ सटाणा) याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरून नेले होते़ ही चोरी करताना खैरनार हा सीसीटीव्हीत कैद झाला होता़ त्या आधारे आडगाव पोलीस संशयिताचा शोध घेत असतानाच गौरव खैरनारला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली़ पोलिसांनी संशयित खैरनार यास अटक केली असून, त्याच्याकडून ३९ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत़ दरम्यान, तो अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ग मेकॅनिकलचा विद्यार्थी असून, सद्यस्थितीत पोलीस कोठडीत असल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी दिली़ दरम्यान, सधन घरातील मुलांकडून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, चिंताजनक बनले आहे. त्यामुळे पालकांच्या जबाबदारीकडेही पोलिसांनी लक्ष वेधले आहे.