शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अभियांत्रिकीचा विद्यार्थीच निघाला मोबाइल चोरटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 16:59 IST

नाशिक : आडगाव शिवारातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व संशोधन संस्थेत शिक्षण घेणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरणाºया एकास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ गौरव प्रकाश खैरनार असे या मोबाइल चोरट्याचे नाव असून, विशेष म्हणजे तो क़ का़ वाघअभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे़ पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे ...

ठळक मुद्देआडगाव पोलीस ठाणे ; गुन्हा दाखलमविप्र रुग्णालयातील प्रशिक्षणार्थींचे चोरले मोबाइल

नाशिक : आडगाव शिवारातील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय व संशोधन संस्थेत शिक्षण घेणाºया प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरणाºया एकास आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ गौरव प्रकाश खैरनार असे या मोबाइल चोरट्याचे नाव असून, विशेष म्हणजे तो क़ का़ वाघअभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आहे़ पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे तीन मोबाइलही जप्त केले आहेत़डॉ़ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाजवळ प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थ्यांचे वसतिगृह आहे़ सुमारे दीड महिन्यापूर्वी संशयित गौरव खैरनार (रा़ मातृदर्शन सोसायटी, आडगाव, मूळ रा़ सटाणा) याने वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे महागडे मोबाइल चोरून नेले होते़ ही चोरी करताना खैरनार हा सीसीटीव्हीत कैद झाला होता़ त्या आधारे आडगाव पोलीस संशयिताचा शोध घेत असतानाच गौरव खैरनारला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली़पोलिसांनी संशयित खैरनार यास अटक केली असून, त्याच्याकडून ३९ हजार रुपये किमतीचे तीन मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत़ दरम्यान, तो अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्ग मेकॅनिकलचा विद्यार्थी असून, सद्यस्थितीत पोलीस कोठडीत असल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांनी दिली़