शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल रिचार्ज दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 16:11 IST

कुकाणे : संपूर्ण देशात आर्थिक मंदी असताना टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक आठवणी टाकले आहे. सामान्य जनतेकडे मोबाईल कनेक्शन आहे. लोकांकडे बोलण्याचा बॅलन्स नसतो परंतु इंटरनेटचा बॅलन्स असतोच यापूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी ३५ रूपयाचा रिचार्ज प्रत्येक २८ दिवसांसाठी केला.

कुकाणे : संपूर्ण देशात आर्थिक मंदी असताना टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन वाढवून नागरिकांना पुन्हा आर्थिक आठवणी टाकले आहे. सामान्य जनतेकडे मोबाईल कनेक्शन आहे. लोकांकडे बोलण्याचा बॅलन्स नसतो परंतु इंटरनेटचा बॅलन्स असतोच यापूर्वी सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी ३५ रूपयाचा रिचार्ज प्रत्येक २८ दिवसांसाठी केला. होता तोही रिचार्ज जनतेणे सहन करत आपला नंबर चालू ठेवला आहे. आताही रिचार्ज वाढवून पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना दणका दिला आहे हा रिचार्ज न केल्यास १५-१५ दिवसांच्या अंतराने कॉल करणे व घेणेही बंद होणार असल्याचे टेलिकॉम क्षेत्रातून ग्राहकांना सांगण्यात येत आहे.आज प्रत्येकाला मोबाईलचे महत्त्वाचा झाला आहे. एक वेळ जेवण नसले तरी चालेल पण मोबाईल व त्याचा रिचार्ज लागतोच. अगदी फोन नाही आला तरीही माणूस फोन खिशातून काढून बघतोच इतका मोबाईल माणसासाठी अत्यावश्यक झाला आहे. सुरूवातीला कमी दरात सेवा देऊन लोकांना मोबाईलचे व्यसन लावल्यानंतर आता सर्वच कंपन्यांच्या रिचार्जमध्ये ४० ते ५० टक्के वाढ झालेली आहे. यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक बजेट कोलमडत असून याचा मोठा फटका बसत आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल