शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

सोमज ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:20 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सोमज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मच्छिंद्र शंकर कुंदे यांची निवड झाली. या ग्रामपंचायतीवर मनसेचा सरपंच व सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने या पंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे.

ठळक मुद्देनिवडणूक : थेट सरपंचपदी मच्छिंद्र कुंदे

घोटी : इगतपुरी तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सोमज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मच्छिंद्र शंकर कुंदे यांची निवड झाली. या ग्रामपंचायतीवर मनसेचा सरपंच व सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने या पंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे.शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सोमज ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत सदस्यपदी यशवंत धोंडू केकरे, सत्यभामा पंढरीनाथ कुंदे, म्हाळसाबाई खंडू कुंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य निवडून आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे यश संपादन करण्यात आले. किरवे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश उगले, मुंढेगावचे सरपंच गणेश दळवी, गबाजी पाटील, जनार्दन गतीर, नीलेश जोशी, पिंटू चव्हाण, रवि गतीर, गोविंद जाखेरे, सोमा नाडेकर, भास्कर जाखेरे, नामदेव जाखेरे, गोपाळ जाखेरे, अरु ण जाखेरे, नाना बाबा, सुकदेव जाखेरे आदी उपस्थित होते.