शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा कळवणला कार्यकर्ता मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 16:59 IST

कळवण: महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा कळवण विधानसभा मतदार संघातील गट अध्यक्ष व कार्यकर्ता मेळावा कळवण येथे संपन्न झाला.त्यावेळी मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव वसंत फडके उपस्थित होते.

ठळक मुद्दे तालुकाध्यक्ष शशी पाटील यांनी विधानसभा मतदार संघातील सध्या स्थितीतील आढावा सादर केला

कळवण: महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचा कळवण विधानसभा मतदार संघातील गट अध्यक्ष व कार्यकर्ता मेळावा कळवण येथे संपन्न झाला.त्यावेळी मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सचिव वसंत फडके उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक तर प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष अनंता सुर्यवंशी, रतनकुमार इचम आदी उपस्थित होते.प्रारंभी मेळाव्यास उपस्थित मान्यवरांचे स्वागत तालुकाध्यक्ष शशी पाटील व शहराध्यक्ष डॉ दीपक शेवाळे यांनी केले.मेळाव्यात मार्गदर्शन करतांना मनसेचे प्रदेश सरचिटणीस फडके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पंचसूत्री दिली. संवाद, सहकार्य, सातत्य, समन्वय आण िसंपर्क या माध्यमातून मतदारांशी संबंध वाढविण्याचे फडके यांनी यावेळी सांगितले. यावेळी अशोक मुर्तडक व अनंता सुर्यवंशी यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.कळवण विधानसभा मतदार संघातील कळवण व सुरगाणा तालुक्यातील गट अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मनसेचे तालुका उपाध्यक्ष चेतन मैंद, उमेश भास्कर, निलेश शिंदे,रामदास आहेर,राजू मोरे, राकेश कुमावत,सुरज पगार,चेतन पगार, केदा गंवादे , संदीप पवार,गौतम जाधव , गणेश आहेर,उदय पिंगळे, अक्षय परदेशी, सनी पगार आदीसह उपस्थित होते.--